www.navarashtra.com

Published Dec 20,  2024

By Tejas Bhagwat

यूट्यूब एक सोशल मिडियाचा लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे.

Pic Credit -   istockphoto

परवानगीशिवाय गाणी, व्हिडिओ क्लिप्स वापरताना या पॉलिसीचा वापर न केल्यास चॅनेल कायमचे बंद होऊ शकते. 

कॉपीराईट 

खोटी किंवा अराजकता पसरवणारी माहिती, संवेदनशील विषयावर चुकीची माहिती अपलोड केल्यास चॅनेल बंद होऊ शकते. 

चुकीची माहिती 

आपत्तीजनक, हिंसक किंवा घृणास्पद कंटेंट अपलोड केल्यास देखील यूट्यूब कारवाई करू शकतो. 

पॉलिसीचे उल्लंघन

खोट्या लिंक किंवा खोटे प्रमोशन, खोटी माहिती पसरवल्यास देखील कारवाई केली जाऊ शकते. 

स्पॅम आणि फ्रॉड 

कोणत्याही प्रकारची बेकीयदेशीर गोष्टीला समर्थन दिल्याससुद्धा कंपनीकडून कारवाई केली जाऊ शकते. 

बेकायदेशीर कंटेंट