तुमचा मेंदू तुम्हाला रोज खोटं सांगतो… सत्य जाणून घ्या!

Life style

24 April 2026

Author:  नुपूर भगत

तुम्हाला नेहमी वाटतं की तुमचा मेंदू बरोबर विचार करतो, पण प्रत्यक्षात तो अनेक वेळा तुम्हाला चुकीचं दाखवतो.

मेंदू चुकीच दाखवतो

Picture Credit: Pinterest

जेव्हा तुम्ही अतिविचार करता, तेव्हा तुमचा मेंदू छोट्या गोष्टींनाही खूप मोठं आणि गंभीर बनवतो.

अतिविचार

Picture Credit: Pinterest

तुमचा मेंदू सकारात्मक गोष्टींपेक्षा नकारात्मक गोष्टी जास्त लक्षात ठेवतो, त्यामुळे तुम्हाला परिस्थिती अधिक वाईट वाटू लागते.

नकारात्मक गोष्टी 

Picture Credit: Pinterest

एकदा काही वाईट अनुभव आला की, मेंदू असे गृहित धरतो की भविष्यातही तसंच होणार आहे.

वाईट अनुभव  

Picture Credit: Pinterest

तुमचा मेंदू सतत इतरांशी तुलना करायला लावतो, ज्यामुळे तुम्हाला स्वतःबद्दल कमीपणा वाटू शकतो.

कमीपणा वाटतो

Picture Credit: Pinterest

म्हणून प्रत्येक विचारावर विश्वास ठेवू नका, कारण तुम्ही विचार करता ते सगळं नेहमीच खरं असतं असं नाही.

विचार नेहमी खरे नसतात

Picture Credit: Pinterest