भारतात 18 फेब्रुवारीला लाँच होतोय Pixel 10a , पाहा जबरदस्त फिचर्स
Picture Credit: Google
Pixel 10a मध्ये 48MP प्रायमरी रिअर कॅमेरा दिला असण्याची शक्यता आहे
Picture Credit: Pinterest
तर यामध्ये 13MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा असू शकतो
Picture Credit: Pinterest
फोनमध्ये 13MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो
Picture Credit: Pinterest
रिअर कॅमेरा 4K 60fps, तर फ्रंट कॅमेरा 4K 30fps क्षमतेत व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो
Picture Credit: Pinterest
Pixel 10a मध्ये Tensor G4 प्रोसेसर दिला जाऊ शकतो
Picture Credit: Pinterest