भारतात कधी लाँच होणार 6G नेटवर्क? काय असेल खासियत?
Picture Credit: Pinterest
सध्या 6G नेटवर्कचे टेस्टिंग सुरू असून, काही अपेक्षित फायदे चर्चेत आहेत
चर्चेनुसार, 6G मध्ये इंटरनेट स्पीड 1 Tbps पर्यंत जाऊ शकतो
6G मुळे AI, Virtual Reality, Smart Cities, Self-Driving Cars यांसारख्या तंत्रज्ञानाला मोठी मदत मिळू शकते
भारतासह जगभरातील अनेक मोठ्या टेलिकॉम व टेक कंपन्या 6G वर काम करत आहेत
6G नेटवर्कमुळे अतिशय जलद इंटरनेट, कमी latency व अधिक स्मार्ट डिजिटल सेवा मिळू शकतात
भारत सरकारने 2023 मध्येच Bharat 6G Vision Document जाहीर केले आहे
भारतासह जगभरात 2030 च्या आसपास, 6G नेटवर्क लाँच होण्याची शक्यता आहे
₹3,000 नी स्वस्त झाला, ‘हा’ Motorola फोन