'या' वेरिअंटवर Motorola देतेय ₹3,000 चे खास डिस्काउंट
Picture Credit: Pinterest
डिस्काउंसह मिळत आहे Motorola Edge 70 मॉडेल
नवीन किंमत पाहण्याआधी एक नजर टाकूया फीचर्सवर
6.7 इंच डिस्प्ले, 1.5K रेजल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, स्लिम बॉडी आणि प्रीमियम डिझाईन
मिड-रेंज प्रोसेसर, जो डेली यूज, मल्टीटास्किंग आणि गेमिंगसाठी बेस्ट; 8GB RAM, 256GB स्टोरेज
ड्युअल 50MP रिअर कॅमेरा, 50MP फ्रंट कॅमेरा
5000mAh बॅटरी आणि 68W फास्ट चार्जिंग
डिस्काउंट नंतर Motorola Edge 70 ची किंमत: ₹29,999
200 MP AI कॅमेरासह, Vivo चा जबरदस्त फोन