Amazon इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सवर देत आहे 75% सूट
Picture Credit: Pinterest
Amazon mega electronic days सेल, 19 मार्चपर्यंत सुरू
या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, हेडफोन्स इ. वर विशेष सूट
या सेलमध्ये निवडक बँकांच्या कार्डवर 10% अतिरिक्त डिस्काउंट उपलब्ध
Sony सह अनेक कंपन्यांनी या सेलमध्ये मिररलेस कॉम्पॅक्ट कॅमेरावर डिस्काउंट दिले आहे
या सेलअंतर्गत विविध कंपन्यांच्या टॅबलेट्सवरही डिस्काउंट मिळते आहे
याशिवाय मोबाईल ट्रायपॉड, स्टँड, इयरफोन्स, डॅशकॅम यासारख्या अनेक गॅजेट्सवरही डिस्काउंट
डिस्काउंटसह-बँक ऑफर्स, EMI, बाय-बॅक ऑफर्सही लागू
उद्यापासून Samsung चा ‘हा’ स्मार्टफोन, मार्केट गाजवणार