20 मार्चपासून सुरू होणार 'या' फोनची ऑनलाईन विक्री
Picture Credit: Pinterest
पॉवरफुल बॅटरी, सॉलीड कॅमेरा व स्मूथ परफॉर्मन्स; किंमतही अगदी स्वस्त
Galaxy M17e 5G हा नवीन स्मार्टफोन आहे 'पैसा-वसूल' डील
Galaxy M17e 5G मध्ये ६.७-इंच स्क्रिनसह, १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट
शक्तीशाली 6000mAh बॅटरी
मीडियाटेक डायमेन्सिटी ६३०० ५जी प्रोसेसर; मल्टिटास्किंगसाठी एकदम बेस्ट
50MP मेन कॅमेरा, 8MP फ्रंट कॅमेरा; डेप्थ व कलर करेक्शनसह
Picture Credit: Samsung
6GB रॅम व 128GB स्टोरेज
या स्मार्टफोनची किंमत 13,999 रूपयांपासून सुरू
‘या’ Motorola फोनवर SALE, खरेदीची संधी