Apple MacBook Neo हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त मॅकबुक आहे
Picture Credit: Pinterest
यामध्ये 13-inch Liquid Retina डिस्प्ले दिला आहे
यात A18 Pro चिपसेट आहे, जो iPhone 16 Pro मध्ये वापरण्यात आला आहे
Apple MacBook Neo सिल्व्हर, ब्लश, सिटरस आणि इंडिगो या 4 रंगात मिळेल
स्वस्त किंमतीमुळे MacBook Neo Asus, HP आणि क्रोमबुक या सारख्या विंडोज लॅपटॉप्सना टक्कर देऊ शकतो
निओची किंमत जरी स्वस्त असली, तरी कंपनीने त्याचे डिझाईन व लूक प्रिमियम ठेवले आहे
भारतात याचे दोन वेरिअंट्स मिळतील, ज्याची किंमत वेगवेगळी असेल
256GB वेरिअंटची अंदाजे किंमत 69,900 रुपये; तर 512GB ची अंदाजे किंमत 79,900 रुपये
गुढीपाडव्याला ‘हे’ बजेट फोन देऊ शकता भेट