पहिल्या पगारातून वडिलांसाठी बाईक घ्यायची, हे अनेक मुलांचं स्वप्न असतं...
Picture Credit: Pinterest
आपल्या वडिलांना बाईक घेऊन द्यावी, अशी तुमचीपण इच्छा आहे का?
तर मग पाहा, चांगला परफॉर्मन्स देणाऱ्या व बजेटमध्ये बसणाऱ्या काही बाईक्सचे पर्याय....
भारतातील सर्वात विश्वासार्ह ब्रँड व चांगले मायलेज देणाऱ्या बाईक्सपैकी एक, रोजच्या वापरासाठी परफेक्ट
स्मूथ इंजिन, आरामदायी राईड आणि Honda ची विश्वासार्हता
उत्कृष्ट मायलेज, कम्फर्ट सस्पेन्शन यामुळे लांबच्या प्रवासासाठीही आरामदायी
क्लासिक लुक, मजबूत बिल्ड; रोजच्या वापरासाठी भरोसेमंद
या बाईक्सच्या अंदाजे किंमती: Hero Splendor Plus- ₹73,900 Honda Shine (125)- ₹78,500 Bajaj Platina 110- ₹69,000 4. TVS Radeon- ₹55,000 5. Hero HF Deluxe- ₹55,900
वय 50, राईडिंग भन्नाट; 50+ राईडर्ससाठी बेस्ट बाईक्स