वेळेआधीच धोका देऊ शकतात कारमधील ‘हे’ 4 सेन्सर्स
Picture Credit: Pinterest
हे सेन्सर्स कारमधील लहानसहान बिघाड ओळखून चालकाला करतात अलर्ट
वेळेआधी खराब होणाऱ्या 4 महत्त्वाच्या सेन्सर्सवर एक नजर
हा सेन्सर इंजिनमध्ये जाणाऱ्या हवेचे प्रमाण मोजतो व त्यानुसार इंधन पुरवठा संतुलित ठेवतो
हा सेन्सर खराब झाल्यास गाडी झटके देते, इंजिन बंद पडू शकते, मायलेज कमी होते
हा सेन्सर एग्झॉस्टमधील ऑक्सिजनचे प्रमाण राखतो; खराब झाल्यास मायलेज कमी होते, जास्त धूर व इंजिनात बिघाड
हा सेन्सर इंजिनचे तापमान नियंत्रित ठेवतो, इंजिन ओव्हरहिट होणे, स्टार्ट व्हायला उशीर व कूलिंग फॅनमध्ये बिघाड ही खराब झाल्याची लक्षणे
हा सेन्सर इंजिनची गती आणि टाइमिंग नियंत्रित ठेवतो; खराब झाल्यास इंजिन व पिकअपवर परिणाम होतो
सेन्सर्सने दिलेल्या डॅशबोर्डवरील चेतावणीकडे दुर्लक्ष करु नका, नियमती चेकअप व सर्व्हिसिंग करा
भारतातील 5 सर्वात सुरक्षित कार; टॉप सेफ्टी