भारतीय कार्समध्ये सर्वात बेस्ट 'सेफ्टी फिचर्स' असलेल्या कार
Picture Credit: Pinterest
'क्रॅश टेस्ट'मध्ये या पाचही कार्सना मिळाले आहे, 5-स्टार सेफ्टी रेटिंग
ज्यामुळे या कार देतात सुरक्षित प्रवासाची हमी
या कारला Global NCAP व Bharat NCAP या दोन्ही संस्थांकडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग
मजबूत बॉडी, प्रगत सेफ्टी फीचर्स, चांगली स्टेबिलिटी आणि कंट्रोल
स्ट्राँग युरोपियन बिल्ड, खराब रस्त्यांवरही स्थिर राहते व प्रवाशांना सुरक्षिततेची खात्री देते
आकाराने लहान पण सॉलीड बॉडी; सेफ्टीमध्ये 5 स्टार रेटिंग
अपघातापासून बचाव व्हावा, यासाठी टॉपनोच सेफ्टी फिचर्स असलेली अद्ययावत कार
सेफ्टीमध्ये टॉपवर असलेल्या या सर्व कार 6-8 लाखांच्या बजेटमध्ये येतात
लाँचआधीच ‘या’ इलेक्ट्रिक बाईकचा जलवा