पाहुया, चिकन vs मटणची पद्धतशीर तुलना
Picture Credit: Pinterest
चिकनमध्ये फॅट कमी असते, पण मटणमध्ये जास्त फॅट असल्याने उन्हाळ्यात हेवी होऊ शकते
चिकन हलके आणि पटकन पचते; मटण पचायला जास्त वेळ लागतो
मटण “हिट” वाढवणारे अन्न मानले जाते, त्यामुळे शरीराला अधिक उष्णता जाणवू शकते; चिकन तुलनेने सौम्य
मटणमध्ये कॅलरीज जास्त असतात, तर चिकनमध्ये तुलनेने कमी
दोन्हीमध्ये प्रोटीन भरपूर असते; मात्र चिकनमध्ये लीन प्रोटीन जास्त मिळते
मटणमध्ये कोलेस्ट्रॉल जास्त असू शकते; चिकन (विशेषतः ब्रेस्ट) तुलनेने कमी
मटण जास्त खाल्ल्यास उष्णता, जडपणा वा आळस जाणवू शकतो, तुलनेने चिकन सौम्य असते
उन्हाळ्यात मटण कमी आणि चिकन मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास आरोग्यासाठी फायदेशीर
विटॅमिन ईचे फायदे आणि ते देणारे नट्स-सीड्स कोणते?