iPhone च्या या' वेरिअंटवर खास डिस्काउंट ऑफर
Picture Credit: Pinterest
कमी किंमत, जबरदस्त फिचर्स; Apple चॉ सॉलिड डील
iPhone 16 Plus वरील या ऑफर डीलविषयी माहिती...
iPhone 16 Plus च्या खरेदीवर फ्लिपकार्टची खास ऑफर
89,000 रुपयांचा iPhone 16 Plus फ्लिपकार्टवर 74,900 रुपयांत
iPhone 16 Plus च्या 128GB वेरिअंटवर ही ऑफर लागू
स्वस्त किंमतीसोबतच अनेक बँक ऑफर्सही लागू
iPhone 16 Plus मध्ये 6.7 इंचाचा सुपर रेटिना XDR OlED डिस्प्ले
ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप; 48MP मेन व 12MP फ्रंट कॅमेरा
iPhone 18 सिरीजमध्ये काय आहे खास?