फ्लिपकार्ट डिस्काउंट सह, इंस्टंट कॅशबॅक, बँक ऑफर्स तसेच...
Picture Credit: Pinterest
बाय-बॅक किंवा एक्सेंज ऑफरही लागू, शिवाय ₹3000 EMI ऑफर
या सर्व ऑफर्स मिळत आहेत Poco M8 स्मार्टफोनवर, एक नजर या फोनच्या फिचर्सवर
6.77-इंच FHD+ कर्व्ह्ड AMOLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट
50MP + 2MP ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप, 20MP फ्रंट कॅमेरा
5520mAh बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट
6GB/8GB RAM आणि 128GB किंवा 256GB स्टोरेज पर्याय
सुरुवातीची किंमत ₹18,999 पासून, टॉप व्हेरिएंट ₹21,999 पर्यंत; मात्र डिस्काउंट ऑफर्समुळे किंमत होणार अजून कमी
₹5,500 ने स्वस्त झाला Onplus चा ‘हा’ फोन