आयफोनची क्रेझ जगभरात आहे, भारतही त्यात मागे नाही
Picture Credit: Pinterest
नव्या iPhone चा बोलबाला असतानाही, या '४' जुन्या मॉडेल्सना आहे हाय डिमांड
आयफोन 15 प्रो मॅक्स- बेस्ट कॅमेरा क्वालिटी, 5x ऑप्टिकल झूम, टायटेनियम फ्रेम,
स्टँडर्ड आयफोन, डायनॅमिक आयलँड डिस्प्ले,आधुनिक यूएसबी-सी टाईप पोर्ट
एक कॉम्पॅक्ट पण जबरदस्त डिवाईस, स्मूथ परफॉर्मन्स
स्मूथ परफॉर्मन्स, क्वॉलिटी व्हिडिओ रेकार्डिंग, किंमतही स्वस्त
रिपोर्टनुसार, भारतासह अन्य देशातही या मॉडेल्सना खूप मागणी आहे
आयफोनच्या नव्या मॉडेल्सचा खप व्हावा यासाठी, यापैकी काही मॉडेल्सची विक्री बंद केली आहे
भारतात लवकरच iPhone 18 ही नवी सिरीज लाँच होणार आहे
iPhone 18 सिरीजमध्ये काय आहे खास?