भारतात लवकरच लाँच होतोय Honor 600 lite
Picture Credit: Pinterest
या स्वस्तात मस्त फोनच्या जबरदस्त फीचर्सवर एक नजर...
– 6.6-inch AMOLED डिस्प्ले – 1.5K रिझोल्यूशन – 120Hz रिफ्रेश रेट – सुपर ब्राईटनेस
MediaTek Dimensity 7100 Elite चिपसेट, मिड-रेंजमध्ये चांगला गेमिंग परफॉर्मन्स
12GB RAM + 256GB स्टोरेज
– 108MP मुख्य कॅमेरा – 5MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा – 16MP फ्रंट (सेल्फी) कॅमेरा
– 6520mAh मोठी बॅटरी – 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट
2026 अखेरपर्यंत हा फोन भारतात येऊ शकतो, ज्याची अंदाजे किंमत असू शकते: 30,000 रुपये
Tata Punch EV की Mahindra XUV 3XO EV; कोणी मारली बाजी?