जुन्या पेट्रोल बाईक/स्कूटरला, इलेक्ट्रिकमध्ये कन्व्हर्ट करते हे खास 'EV किट'
Picture Credit: Pinterest
चला जाणून घेऊया, हे EV किट नक्की कसे काम करते...
या किटमध्ये इलेक्ट्रिक मोटर, बॅटरी, कंट्रोलर आणि चार्जर हे घटक असतात
तुमच्या बाईक वा स्कूटरमधील पेट्रोल इंजिन काढले जाते व त्याजागी इलेक्ट्रिक सिस्टीम बसवली जाते
या प्रोसेससाठी अंदाजे ₹25,000 ते ₹80,000 खर्च येतो, बॅटरीवर खर्च जास्त होतो
कन्व्हर्टेड बाईक अंदाजे 3–5 तासांत फुल चार्ज होते; तर अंदाजे 60–120 km रेंज देते
इंधन खर्चाची बचत, लो मेंटेनन्स, आणि कमी प्रदुषण
Budget मध्ये जुन्याच बाईकला इलेक्ट्रिक बनवण्याचा स्मार्ट पर्याय
येतेय Suzuki Electric स्कूटर; फिचर्स व किंमत