नव्याकोऱ्या Suzuki Burgman Electric च्या फिचर्सवर एक नजर
Picture Credit: Pinterest
एका चार्जमध्ये अंदाजे 80–90 km रेंज, डेली कम्युटसाठी योग्य
सुमारे 4kW इलेक्ट्रिक मोटर, 110cc स्कूटरसारखा परफॉर्मन्स
70–80 km/h टॉप स्पीड अपेक्षित
घरीच सहज चार्जिंग शक्य; फुल चार्जिंग अंदाजे 4–5 तासांत
फुल डिजिटल डिस्प्ले: स्पीड, बॅटरी, रेंज आणि नेव्हिगेशनसह
Burgman च्या पेट्रोल वेरिअंट सारखेच Premium maxi-scooter design, LED लाइट्स आणि आरामदायी सीट
CBS/regen ब्रेकिंग, स्थिर आणि सुरक्षित राईडसाठी
अपेक्षित किंमत: सुमारे ₹1.05 लाख–₹1.20 लाख (एक्स-शोरुम)
Jio Electric Cycle; किंमत आणि फिचर्स