फोन सतत फुल/ओव्हर चार्ज करणे टाळा, 80% चार्जिंग बेस्ट
Picture Credit: Pinterest
गरज नसलेले apps बॅग्राउंडमध्ये चालू राहिल्यास बॅटरी drain होते, त्यामुळे ते वेळोवेळी क्लिअर करा
Location/GPS फक्त गरज असेल तेव्हाच चालू ठेवा, बॅटरी वाचेल
Auto brightness किंवा Low brightness बॅटरी वाचवतो
Battery Saver/Low Power Mode वापरुन बॅटरीची बचत करा
सतत वेगवेगळे apps notifications देत असतील तर बॅटरी पटकन drain होते
Wi-Fi, Bluetooth, Hotspot गरज नसेल तेव्हा बंद ठेवा, बॅटरी वाचवा
नवीन सिस्टीम अपडेटवर लक्ष ठेवा; त्यामध्ये battery optimisation सुधारलेले असते
खासकरून OLED स्क्रीनमध्ये Dark Mode बॅटरी बचत करतो
Realme चा सर्वात स्वस्त 5G फोन लवकरच...