भारतात लवकरच लाँच होतोय Realme P4 Lite 5G फोन
Picture Credit: Pinterest
गेल्या महिन्यात लाँच झालेल्या Realme P4 Lite चे 5G व्हर्जन लवकरच...
या नव्या फोनच्या फीचर्सवर एक नजर
पॉवरफुल 6300mAh बॅटरी, 15W वायर्ड चार्जिंग सपोर्ट
स्मूथ परफॉर्मन्ससाठी Unisoc T7250 प्रोसेसर
13MP प्रायमरी कॅमेरा, 5MP सेल्फी कॅमेरा
4GB RAM आणि 64GB/128GB स्टोरेज पर्याय
काही रिपोर्ट्सनुसार, Realme P4 Lite 5G फोन, मार्च अखेरपर्यंत होऊ शकतो लाँच
फोनची संभाव्य किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते
कमी पैशात iQOO चा भारी स्मार्टफोन