किती परगारात सहज विकत घेता येऊ शकते Mahindra Scorpio-N कार?
Picture Credit: Pinterest
त्याआधी एक नजर टाकूया, स्कॉर्पियो-एनच्या फीचर्सवर
साधारण 12–15.9 km/l मायलेज; पेट्रोल व डिझेल व्हेरिअंटनुसार कमी-जास्त
2.0L टर्बो पेट्रोल व 2.2L टर्बो डिझेल इंजिन (1997–2198 cc)
अंदाजे 130 ते 200 bhp पॉवर आणि 300–400 Nm टॉर्क
6 किंवा 7 जणांसाठी आरामदायी सीटिंग व्यवस्था उपलब्ध
Global NCAP कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग प्राप्त
स्कॉर्पियो-एन कारची अंदाजे किंमत- ₹13.5 लाखांपासून ते ₹24.3 लाखापर्यंत (टॉप मॉडेल) जाऊ शकते
त्यामुळे तुमचा पगार किमान 45 हजार ते 60 हजार या रेंजमध्ये असला पाहिजे, जेणेकरुन योग्य EMI प्लॅन निवडून, तुम्ही कार विकत घेऊ शकता
2 लाखाच्या आतील जबरदस्त बाईक्सचे पर्याय