सिक्युरिटीपासून एंटरटेनमेंटपर्यंत मोठे बदल
Picture Credit: Pinterest
लेटेस्ट iOS 26.4 व्हर्जन अपडेट रिलीज, अनेक सुधारणा
iOS 26.4 मुळे आयफोन युजर्सना मिळणार प्रिमियम अनुभव
iOS 26.4 मुळे आयफोन झाला अधिक स्मार्ट व अपडेटेड
कॅमेरा, AI आणि सिक्युरिटीमध्ये नवीन अपडेट्स
iOS 26.4 अपडेटसह, अॅपल म्युझिकचा इंटरफेस अधिक अद्ययावत झाला
नवीन iOS 26.4 सह, हेल्थ अॅपमध्ये नवे एव्हरेज बेडटाइम फिचर व रिमाईंडर अॅपमध्ये नवीन अर्जंट सेक्शन
कारप्लेमध्ये चॅटजीपीटी, क्लॉड आणि जेमिनी,सारख्या AI टूल्सचा सपोर्ट + व्हिडीओ स्ट्रीमिंग फीचर
कॅमेरा अॅपमध्ये एक नवीन ऑडीओ झूम सेटिंग सामाविष्ट, व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये चांगले नॉईज कॅन्सलेशन मिळणार
‘या’ 4 iPhones ना 2026 मध्ये जास्त डिमांड