iQOO च्या Z-series मधील पुढचा स्मार्टफोन भारतात लवकरच
Picture Credit: Realme
हा नवा फोन आहे: iQOO Z11 कमी पैशात भारी फिचर्स
Picture Credit: Pinterest
अंदाजे 6.83 इंचाचा 1.5K OLED LTPS डिस्प्ले, 165Hz रिफ्रेश रेट
Snapdragon 7-series किंवा MediaTek Dimensity 8000-series चिपसेट देण्याची शक्यता
16GB RAM + 512GB स्टोरेज मिळण्याची शक्यता
50MP प्रायमरी कॅमेरा + सेकंडरी सेन्सर व 32MP फ्रंट कॅमेरा असू शकतो
iQOO मधील आतापर्यंतची सर्वात मोठी '9020mAh' बॅटरी व 90W चार्जिंग दिले जाण्याची शक्यता
भारतात या फोनची अंदाजे किंमत ₹23,000 – ₹30,000 या रेंजमध्ये असू शकते
₹5,500 ने स्वस्त Onplus चा ‘हा’ स्मार्टफोन