कंपनीने लाँच केला, जबरदस्त नवाकोरा स्मार्टफोन
Picture Credit: Pinterest
पाहुया, iQOO Z11 या नव्या फोनचे दमदार फिचर्स व किंमत
6.8-इंच AMOLED डिस्प्ले, 165Hz रिफ्रेश रेट, गेमिंगसाठी स्मूथ
9020mAh बॅटरी, 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट
50MP + 12MP ड्युअल कॅमेरा, 50MP फ्रंट कॅमेरा
Qualcomm Snapdragon 7s Gen4 चिपसेट, हेवी गेमिंग व मल्टिटास्किंगसाठी फेमस
8GB RAM, 256GB storage + expandable support
सध्या हा फोन चीन मार्केटमध्ये लाँच झाला असून, एप्रिलमध्ये भारतात येऊ शकतो
भारतात या फोनची अंदाजे किंमत: ₹23,000–₹25,000 या रेंजमध्ये असू शकते
7 एप्रिलला येतोय Oneplus चा ‘हा’ ढासू फोन