भारतात 7 एप्रिलला लाँच होणार वनप्लसचा हा नवीन फोन
Picture Credit: Pinterest
वनप्लसच्या लोकप्रिय Nord सिरीजमधील पुढील व्हर्जन
OnePlus Nord 6 येतोय सॉलीड फिचर्स व स्वस्त किंमतीसह
Qualcomm Snapdragon 8s Gen 4 चिपसेट
9,000mAh क्षमतेची आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी देण्याची शक्यता
12GB RAM आणि 256GB UFS 4.1 स्टोरेज अपेक्षित
50MP Sony मेन ड्युअल कॅमेरा, 32MP फ्रंट कॅमेरा
6.78-इंचाचा 1.5K डिस्प्ले व चांगला रिफ्रेश रेट
Black, Mint आणि Silver रंगात लाँच होण्याची शक्यता
Samsung Galaxy च्या 2 नव्या फोन्सची एंट्री