6.76-इंच FHD+ LCD डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट
Picture Credit: Pinterest
शक्तिशाली MediaTek Dimensity 7400 Turbo चिपसेट; गेमिंग व मल्टिटास्किंगसाठी बेस्ट
6GB/8GB RAM आणि 128GB किंवा 256GB UFS 3.1 स्टोरेज पर्याय
50MP Sony IMX852 मुख्य कॅमेरा, 2MP डेप्थ सेन्सर, 32MP सेल्फी कॅमेरा, 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट
7200mAh बॅटरी, एका चार्जवर दीर्घकाळ टिकणारी, 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट
OriginOS (Android आधारित), 2 वर्ष OS + 4 वर्ष सुरक्षा अपडेट्स
बेस मॉडेल सुमारे ₹18,999 पासून; तर 8GB/256GB व्हेरिएंट सुमारे ₹22,999 पर्यंत
सध्या iQOO Z11x या फोनवर, कंपनीकडून 2,000 रुपयांचे डिस्काउंट व अन्य ऑफर्स जारी
खास ‘गेमिंग’साठी आला ढासू स्मार्टफोन