भारतात 17 मार्चला लाँच होणार ही स्मार्टफोन सिरीज
Picture Credit: Pinterest
लाँच होत आहे, Poco X8 Pro स्मार्टफोन सिरीज, 'गेमिंगवर' विशेष फोकस
Poco X8 Pro व Poco X8 Pro Max हे दोन नवे फोन होणार लाँच
दोन्ही फोनच्या स्पेसिफिकेशन्सवर एक नजर
कंपनीच्या दाव्यानुसार, हे फोन खास गेमिंग युजर्ससाठी असून, 120FPS पर्यंत स्मूथ गेमिंगचा अनुभव मिळेल
X8 Pro Max मध्ये 9000mAh, तर X8 Pro मध्ये 6500mAh क्षमतेची बॅटरी
दोन्ही फोनमध्ये 100W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट
X8 Pro Max मध्ये MediaTek Dimensity 9500s प्रोसेसर, तर X8 Pro मध्ये, MediaTek Dimensity 8500 Ultra चिपसेट मिळेल
गेमिंगसाठी हेवी प्रोसेसर असूनही, फोन तापू नये याकरिता बेस्ट कुलिंग सिस्टीम देण्यात आली आहे
Realme चा सर्वात स्वस्त 5G फोन लवकरच...