तरुणांची आवडती Yamaha RX100 आजही बाजारात उपलब्ध आहे का?

Automobile

14 March 2026

Author:  मयुर नवले

दिमाखदार बाईक

भारतीय ऑटो बाजारात अनेक दिमाखदार बाईक होऊन गेल्या.

Picture Credit: Pinterest

अशीच एक लोकप्रिय बाईक म्हणजे यामाहा आरएक्स100.

Yamaha RX100 

Picture Credit: Pinterest

Yamaha RX100 ही एक अशी बाईक होती, जिने संपूर्ण एक काळ गाजवला होता.

एक काळ गाजवणारी बाईक

Picture Credit: Pinterest

सध्या जुनी RX100 फक्त सेकंड हँड मार्केटमध्ये किंवा विंटेज कलेक्शन म्हणून उपलब्ध आहे. 

आता उपलब्ध आहे का?

Picture Credit: Pinterest

ही बाईक तिच्या रेट्रो लूकमुळे विशेष लोकप्रिय आहे.

रेट्रो लूक

Picture Credit: Pinterest

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन Yamaha RX100 2026 मध्ये लाँच होण्याची अपेक्षा आहे.

अपडेटेड मॉडेल 

Picture Credit: Pinterest