भारताचं SUV मार्केट गाजवायला येतेय, JSW ब्रँडची एक शानदार SUV कार
Picture Credit: Pinterest
रिपोर्ट्सनुसार, JSW कंपनीची ही नवीन कार असेल 'Jetour T2'
JSW Jetour T2 कार जागतिक बाजारपेठेत आधीपासूनच उपलब्ध; काही नवीन बदलांसह भारतात होणार लाँच
भारतात ही कार PHEV (प्लग- इन हायब्रिड) या नव्या रुपात आणली जाऊ शकते
यामध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजिन आणि 43.24 kWh बॅटरी मिळेल
या कारमध्ये 70 लीटरचा फ्युअल टँक मिळू शकतो
रिपोर्ट्सनुसार, ही कार अंदाजे 125 kmpl मायलेज देऊ शकते, मात्र रियल वर्ल्डमध्ये तो कमी होऊ शकतो
यामध्ये पेट्रोल व बॅटरी हायब्रिड मोड असल्याने, मायलेज व एवरेज कमी-जास्त होऊ शकतो
या कारची भारतीतल किंमत अजून अधिकृतपणे जाहीर झालेली नाही
कार नाही कलाकार; थेट Maruti Ertiga ला टक्कर