Toyota कंपनीच्या या 7 सीटर कारचा मार्केटमध्ये जलवा
Picture Credit: Pinterest
ही आहे सॉलीड परफॉर्मन्सवाली Toyota Rumion कार
Toyota Rumion ही कार बजेट MPV सेगमेंटमध्ये उपलब्ध
कारचे बेस व्हेरिएंट तुम्ही 2 लाखांच्या डाउन पेमेंटवर खरेदी करु शकता
कारचे सॉलीड फिचर्स व परफॉर्मन्सचा क्विक आढावा
1.5-लिटर इंजिनसह, सुमारे 20.5 kmpl मायलेज
Toyota Rumion MPV ची रेंज सुमारे 900 km पर्यंत
7-इंच टचस्क्रीन, वायरलेस Android Auto/Apple CarPlay, cruise control, 6 airbags, ABS-EBD सारखे फिचर्स
बेस वेरिअंटची एक्स-शोरूम किंमत 10.51; RTO व विमा खर्च पकडून ऑन-रोड किंमत अंदाजे 12.18 लाख रुपये
फक्त 2 लाखांच्या डाऊन पेमेंटवर, लोन घेऊन, EMI चा पर्याय निवडू शकता
फक्त ₹8,953 मध्ये घ्या 'ही' पॉवरफुल बाईक