उन्हाच्या झळा खूपच जाणवू लागल्या असून बाहेर पडणे कठीण झाले आहे.
Picture Credit: Pinterest
शक्यतो १२ ते ४ या वेळेत बाहेर जाऊ नका.
बाहेर जाताना शक्यतो थंडगार ताक किंवा कोकम सरबत सोबत ठेवा.
उन्हापासून संरक्षण करण्यासाठी छत्रीचा वापर करा.
बाहेर जाताना सनस्क्रीन लावूनच बाहेर पडा.
उन्हाळ्यात आपल्यासोबत कायम पाण्याची बॉटल ठेवावी.
घरातून बाहेर पडताना संपूर्ण चेहरा स्कार्फने झाकून बाहेर पडावे.
उन्हात डोळ्यांना प्रचंड त्रास होतो. त्यामुळे सनग्लासचा वापर करा.
उन्हात थकल्यासारखे होते अशावेळी चॉकलेट खाल्ल्यास आराम मिळतो.
क्रीमी आणि टेस्टी नारळ मिल्कशेकची सोपी रेसिपी