EV घेण्यापूर्वी काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे.
Picture Credit: Pinterest
तुमची गाडी एका चार्जरमध्ये किती चालेल. तुम्ही शहरात चालवणार असाल तर जास्त रेंज मिळेल. पण, हायवेवर चालवणार असाल तरर रेंज कमी होऊ शकते.
घरात चार्जर आहे का? नसेल तर पब्लिक स्टेशन जवळ आहे का ते पाहा. प्लॅनिंग नसल्यास EV त्रासदायक ठरु शकते.
EV फुल होण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे फास्ट चार्जिंगला १-२ तास आणि नॉर्मल चार्जिंगला ६-८ तास लागतात. पेट्रोल सारखे ५ मिनिटात होणे शक्य नाही.
बॅटरी हे तुमच्या गाडीचे हृदय आहे. त्यामुळे त्याची काळजी घ्या. बॅटरी साधारण ५-८ वर्ष चालते. त्यामुळे वॉरंटी चेक करुन घ्या. रिप्लेसमेंट करणे खूप महाग पडते.
EV चालवणं स्वस्त आहे. पेट्रोल पेक्षा कमी खर्च असून मेंटनेन्स देखील कमी आहे.
EV घेण्यासाठी सबसिडी मिळते. टॅक्समध्ये फायदा होतो. तसेच रजिस्टेशनमध्ये डिस्काऊंट मिळतो.
या सर्व गोष्टींचा विचार करा आणि बिनधास्त घ्या.
भारतातील टॉप EV मोटरसायकल्स; बजेटमध्ये दमदार रेंज