या स्मार्टफोनची किंमतही खिशाला परवडणारी...
Picture Credit: Lava
Lava Bold 2 5G ची किंमत स्वस्त पण फिचर्स जबरदस्त
6.67-inch FHD+ AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, (स्मूथ अनुभव)
MediaTek Dimensity 7060 चिपसेट, फास्ट परफॉर्मन्स + गेमिंग सपोर्ट
50MP Sony AI रिअर कॅमेरा, 8MP सेल्फी कॅमेरा
5000mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट
6GB LPDDR5 रॅम आणि 128GB UFS 3.1 स्टोरेज
Android 15 (clean UI, no bloatware), 5G support + in-display fingerprint
वजनाला हलका, स्लिम बॉडी, Dust & water resistance
iPhone 18 सिरीजमध्ये काय आहे खास?