हा आहे, लाव्हा कंपनीचा Lava Shark 5G स्मार्टफोन, एक नजर फिचर्सवर
Picture Credit: Pinterest
6.75-inch HD+ मोठा स्क्रीन 90Hz रिफ्रेश रेट
Unisoc T765 Octa-core 5G चिपसेट
4GB रॅम + 64GB स्टोरेज 4GB virtual RAM support
13MP रिअर कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा
5000mAh बॅटरी आणि 18W चार्जिंग सपोर्ट
5G ड्युअल सिम सपोर्ट, Android 15 (clean UI, no bloatware)
या फोनच्या बेस वेरिअंटची किंमत 7,999 पासून सुरू
उद्यापासून Samsung चा ‘हा’ स्मार्टफोन, मार्केट गाजवणार