आयफोन प्रेमी आता स्वस्तात घेऊ शकतात iPhone 15
Picture Credit: Pinterest
iPhone 15 च्या 128GB व 256GB वेरिअंटवर मिळेल खास डिस्काउंट
128GB वेरिअंटच्या किंमतीत 20,000 रुपयांची सूट; 5,000 रुपयांचे स्टोअर डिस्काउंट, 2,000 रुपयांचा इंस्टंट कॅशबॅक
पूर्वीची किंमत- 79,900 रुपये डिस्काउंट नंतर: 38,900 रुपये
5,000 रुपये स्टोअर डिस्काउंट, 2,000 रुपये इंस्टंट कॅशबॅक
पूर्वीची किंमत- 89,900 रुपये डिस्काउंट नंतर- 62,900 रुपये
दोन्ही वेरिअंट्समध्ये 48MP मुख्य कॅमेरा, 12MP सेकेंडरी अल्ट्रा वाइड कैमरा, 12MP सेल्फी व कॉलिंग कॅमेरा
Apple MacBook Neo लाँच; भारतात किंमत किती?