विवो कंपनीचा Vivo V50 हा फोन मिळेल तुमच्या बजेटमध्ये
Picture Credit: Pinterest
Vivo V50 च्या सॉलीड फीचर्सवर टाकूया एक नजर
6.77-इंच FHD+ AMOLED 120Hz रिफ्रेश रेट स्क्रीन
Qualcomm Snapdragon 7 Gen 3 ऑक्टा-कोर चिपसेट
50MP प्रायमरी + 50MP ड्युअल कॅमेरा (Zeiss ऑप्टिक्स) आणि 50MP सेल्फी कॅमेरा, 'AI फीचर्ससह'
6000mAh बॅटरी व 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट
8GB किंवा 12GB RAM आणि 128GB/ 256GB/ 512GB स्टोरेज
In-display fingerprint sensor आणि इतर सेफ्टी सेन्सर्स
अंदाजे किंमत ₹34,999 ते ₹40,999 दरम्यान; RAM व स्टोरेज व्हेरियंटनुसार फरक
108MP कॅमेराचा स्वस्तात मस्त स्मार्टफोन