या नव्या-कोऱ्या mid-size SUV चे फिचर्सही दमदार
Picture Credit: Pinterest
1.0 लिटर आणि 1.3 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन अपेक्षित; भविष्यात हायब्रिड व्हर्जन येण्याची शक्यता
पेट्रोल व्हेरिएंटमध्ये अंदाजे 17 ते 18 kmpl मायलेज मिळू शकते
टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, पॅनोरॅमिक सनरूफ, ADAS, वायरलेस CarPlay, क्रूझ कंट्रोल व ऑटो क्लायमेट कंट्रोल
C-shape LED DRL, मोठी ग्रिल आणि मस्क्युलर SUV लूक; मागे LED लाइट बार डिझाइन
या C-segment/mid-size SUV चे प्रतिस्पर्धी असतील: Hyundai Creta, Kia Seltos, Toyota Hyryder, Maruti Grand Vitara
भारतात अंदाजे जून 2026 च्या आसपास लाँचिंगची शक्यता
एक्स-शोरुम किंमत अंदाजे ₹11 लाख ते ₹19 लाख दरम्यान असू शकते
Tata Punch EV की Mahindra XUV 3XO EV; कोणी मारली बाजी?