तब्बल 135 तासांचा बॅटरी बॅकअप; कमाल फिचर्स
Picture Credit: Pinterest
या हेडफोनचे वजन 310 ग्रॅम असून, कॅरी करायला हलके
आरामदायी लिसनींगसाठी यात ब्रीदेबल मेमरी फोम इअर कुशनचा समावेश
अडॅप्टिव एक्टिव नॉइज कॅन्सलेशन (ANC), वातावरणानुसार ऑटोमॅटिक नॉईस कॅन्सलेशन किंवा लेव्हल एडजस्टची क्षमता
बॅकग्राऊंड नॉईज कमी करुन, अधिक चांगल्या अनुभवासाठी यात स्टॅटिक स्पॅटियल ऑडियो टेक्नोलॉजीचा वापर
यामध्ये रोलर, पॅडल आणि बटन कंट्रोलचा समावेश
कॅमेरा शटर ट्रिगरसाठीही बटन कंट्रोलचा वापर; कनेक्टेड स्मार्टफोनद्वारे फोटो, व्हिडिओ सुरू करण्यास उपयुक्त
युके आणि युएसमध्ये या हेडफोनची किंमत सुमारे 17,000 ते 18,000 असून, भारतात याचे प्री-बुकिंग सुरु झाले आहे
9 हजारांहून स्वस्त स्मार्टफोन; फिचर्सही कमाल