स्वस्तात मस्त स्मार्टफोन Tecno Pop X च्या विक्रीला भारतात सुरुवात
Picture Credit: tecno-mobile
बजेटमध्ये बसणाऱ्या या फोनच्या फिचर्सची एक झलक
Picture Credit: Pinterest
6.75-इंच HD डिस्प्ले + 120Hz रिफ्रेश रेटसह LCD स्क्रीन
4GB + 64GB या सिंगल रॅम व स्टोरेज व्हेरिअंटमध्ये उपलब्ध
हा फोन अँड्रॉईड 15 वर चालतो, यात HiOS 15 यूजर इंटरफेस आहे
f/1.85 अपर्चरसह 13 MP मुख्य कॅमेरा व 8 MP फ्रंट कॅमेरा
5,000mAh बॅटरी, 15W चार्जिंग, 10W अडॉप्टरसह उपलब्ध
स्मार्टफोनचे 4GB + 64GB व्हेरिअंट- 8,499 रुपयांत उपलब्ध
₹3,000 नी स्वस्त झाला, ‘हा’ Motorola फोन