सॅमसंगकडून Galaxy A57 5G व A37 5G फोन लाँच
Picture Credit: Pinterest
एक नजर, या दोन्ही फोन्सच्या फिचर्स आणि किंमतीवर
दोन्ही फोनमध्ये 6.7" AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट
दोन्हीत 50MP main + ultra-wide + macro कॅमेरा, पण A57 मध्ये अधिक चांगले AI features
A37: Exynos 1480; A57: Exynos 1680 (जास्त powerful)
दोन्हीमध्ये: ~5000mAh बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंग
A57: अधिक advanced Galaxy AI features; A37: मर्यादित फिचर्स
A57: Wi-Fi 6E, Bluetooth 6; A37: Wi-Fi 6, Bluetooth 5.x
दोन्हीमध्ये: 8GB/12GB रॅम व 128GB/256GB स्टोरेज
iPhone मध्ये आले ‘हे’ नवे फिचर्स, प्रिमियम फिल