Oppo च्या 'या' मॉडेलसाठी ग्राहकांकडून मोठी मागणी
Picture Credit: Pinterest
Oppo K14 5G या बजेट फोनच्या फीचर्स व किंमतीवर एक नजर
जबरदस्त 7000mAh बॅटरी, हेव्ही युजर्ससाठी खूपच फायदेशीर
45W फास्ट चार्जिंग + रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट
6.67-inch FHD+ AMOLED, 120Hz रिफ्रेश रेट
MediaTek Dimensity 7400 प्रोसेसर; स्मूथ परफॉर्मन्स, गेमिंगसाठी बेस्ट
50MP रिअर कॅमेरा + 16MP फ्रंट कॅमेरा
साधारण 4GB RAM आणि 128GB स्टोरेज, अन्य वेरिअंटही उपलब्ध
किंमत अंदाजे ₹17,999 – ₹19,999 (बजेट/मिड-रेंज सेगमेंट
उद्यापासून Samsung चा ‘हा’ स्मार्टफोन, मार्केट गाजवणार