POCO चा नवा फोन POCO C85x 5G भारतात लाँच
Picture Credit: Pinterest
6.9-इंच HD+ डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट; स्क्रोलिंग आणि गेमिंगसाठी एकदम स्मूथ
चांगल्या परफॉर्मन्ससाठी Unisoc T8300 ऑक्टा-कोर चिपसेटचा समावेश
6300mAh मोठी बॅटरी, फुल्ल चार्जिंगवर 2 दिवसांचा बॅक-अप
32MP AI ड्युअल रिअर कॅमेरा, 8MP फ्रंट कॅमेरा
15W फास्ट चार्जिंग आणि 7.5W रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट
4GB RAM + 64GB/128GB स्टोरेज आणि microSD कार्डद्वारे 2TB पर्यंत एक्सापन्शन
5G, Wi-Fi, Bluetooth 5.4, USB-C व ड्युअल SIM सपोर्ट
Android 16 आधारित HyperOS सॉफ्टवेअरचा समावेश
Realme चा सर्वात स्वस्त 5G फोन लवकरच...