रामनवमीच्या निमित्ताने जाणून घेऊया, या मंदिरांविषयी
Picture Credit: Pinterest
नाशिक (पंचवटी); काळ्या दगडातील राममूर्ती, रामायणाशी थेट संबंध
रामटेक, नागपूर; प्रभू रामांनी वनवासादरम्यान येथे वास्तव्य केल्याची मान्यता
नाशिक | रामायण काळाशी संबंधित, गोदावरी नदीजवळील प्राचीन मंदिर
पुणे (लोणी काळभोर जवळ); निसर्गरम्य तलावाजवळील देखणं राम मंदिर
पुणे: सुंदर लाकडी राममूर्तीसाठी प्रसिद्ध ऐतिहासिक मंदिर
महाराष्ट्राच्या पावन भूमीवरील अशी अनेक लहान-मोठी राम मंदिरे, स्थानिकांचे श्रद्धास्थान आहेत
iPhone 18 सिरीजमध्ये काय आहे खास?