किंमत स्वस्त तरीही फिचर्स जबरदस्त!
Picture Credit: Realme
हे नवे शानदार वेरिअंट आहे: Realme Note 80
Picture Credit: Pinterest
सध्या हा फोन थायलंड, फिलिपीन्स सारख्या देशांत लाँच झाला असून, लवकरच भारतात एंट्री घेईल
6.74-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले; रेजल्यूशन 1600 x 720 पिक्सल, रिफ्रेश रेट 90Hz
6300mAh बॅटरी आणि 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट
या फोनमध्ये 8MP रियर कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा आहे
Android 15, Realme UI 6.0, 4GB RAM आणि 64GB स्टोरेज
या फोनची किंमत अंदाजे ₹9,500 ते ₹11,000 दरम्यान असू शकते
Vivo चा धमाका; 30 हजारांच्या रेंजमध्ये सॉलीड फोन