गुजरातच्या अहमदाबाद शहरात क्लासिक 350 बाईकचे दर सर्वात स्वस्त आहेत
Picture Credit: Pinterest
या शहरात क्लासिक 350 ची किंमत आहे: 2,03,401 रूपये
Picture Credit: Pinterest
कर्नाटकातील बंगळुरू शहरात क्लासिक 350 ऑन-रोड किंमत सर्वात जास्त आहे
Picture Credit: Pinterest
बंगळुरूमध्ये क्लासिक 350 ची ऑन-रोड किंमत आहे: 2,31,470 रूपये
Picture Credit: Pinterest
मुंबईमध्ये क्लासिक 350 ची किंमत आहे: 2,16,370 रूपये
Picture Credit: Pinterest
राजधानी दिल्लीमध्ये क्लासिक 350 ची किंमत आहे: 2,08,585
Picture Credit: Pinterest