खास उन्हाळ्यासाठी सॅमसंगने लाँच केला AI-AC
Picture Credit: Realme
होईल 30% वीजेची बचत
Picture Credit: Pinterest
सर्वोत्तम कूलिंग व सुधारित ऊर्जा
रूममधील वातावरण व बाहेरचे वातावरण यांचे योग्य संतुलन ठेवून कुलिंग करतो
सिंगल कॉम्प्रेसरच्या तुलनेत व्हायब्रेशन जवळपास 20 पटीने कमी होते
यातील विंडफ्री कूलिंग तंत्रज्ञान 23,000 मायक्रो एअर होल्सच्या माध्यमातून अधिक थंड हवा देते
वेलकम व अवे केअर सारखी फीचर्स, युजर घराच्या जवळ आल्यावर वा बाहेर पडताना AC चालू/बंद करण्याची आठवण करुन देतात
या स्मार्ट AI एसीची किंमत 32,490 रूपयांपासून सुरू होते
₹5,500 ने स्वस्त Onplus चा ‘हा’ स्मार्टफोन