खास पुरुषांसाठी, Skin Care Tips
Picture Credit: Pinterest
चेहऱ्यावरचा घाम, धूळ व ऑईल काढण्यासाठी, दिवसातून 2 वेळा स्मूथली फेस वॉश करा
शेव्हिंगनंतर आफ्टरशेव किंवा सुदिंग जेल वापरा, जळजळ होणार नाही
दाढीच्या खालील त्वचा चांगली राहण्यासाठी, नियमीत दाढी ट्रीम करा, बिअर्ड ऑईलचा जास्त वापर टाळा
उन्हातान्हात जास्त फिरणे होत असेल, तर सनस्क्रीन लावून मग बाहेर पडा
चेहऱ्यावर डाग वा खड्डे दिसत असतील, तर योग्य पिगमेंटेशन क्रीम किंवा ऑईल वापरा
खूप जागरण किंवा ताण यामुळे डोळ्याखाली डार्क सर्कल्स असल्यास, अंडर आय क्रीम वापरा
घामामुळे कानाच्या मागची त्वचा खराब होते, त्यासाठी ती नियमीत स्वच्छ ठेवा
कुठलेही फेस प्रॉडक्ट निवडण्याआधी, तज्ज्ञांचा सल्ला घ्या
दररोज चालण्याचे 7 जबरदस्त फायदे