2.5 लाख रुपयांनी घटली 'या' EV ची किंमत
Picture Credit: Pinterest
TAT Harrier EV चे नवीन वेरिअंट- 'Tata Harrier EV QWD fearless plus' झाले लाँच
हे नवे मॉडेल Harrier EV च्या आधीच्या मॉडेलपेक्षा अडीच लाखांनी स्वस्त
Tata Harrier EV QWD ची बॅटरी क्षमता सुमारे- 75kWh आहे
313HP पॉवर व 504Nm टॉर्क
कंपनीच्या दाव्यानुसार, ही QWD 622 पर्यंतची रेंज देते
यामध्ये 12.3- इंचाची टचस्क्रीन सिस्टिम, 6-वे पॉवर्ड ड्रायव्हर सीट, 360 डिग्री कॅमेरा, जेबीएल ब्लॅक 10 स्पीकर, चार्जिंग व बरंच काही...
नव्या मॉडेलमध्ये जुन्या Tata Harrier EV प्रमाणेच सर्व अद्ययावत सेफ्टी फिचर्स आहेत
नवीन ऑल व्हील ड्राइव वेरिअंट, 26.49 लाखांच्या एक्स-शोरुम प्राईसमध्ये लाँच केले आहे
बुलेटचे मायलेज कसे वाढवाल? सोप्या टीप्स