टाटाच्या 'या' 3 कारवर तब्बल 1 लाख रुपयांचे डिस्काउंट
Picture Credit: Pinterest
TATA कार घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी खरेदीची ही उत्तम संधी
Tata Tiago, Tata Tigor व Tata Harrier या तीन कारवर मिळणार विशेष ऑफर
Tata Tiago, Tata Tigor व Tata Harrier वर प्रत्येकी किती रुपयांची सूट?
Tata Tiago: अंदाजे 55,000 पर्यंतची सूट मिळू शकते
Tata Tigor वर अंदाजे 60,000 पर्यंतची सूट मिळू शकते
Tata Harrier वर सुमारे 1 लाख पर्यंतची आकर्षक सूट
या डिस्काउंटशिवाय ग्राहकांना कॅशबॅक, बँक ऑफर्स, EMI सुविधा देखील मिळणार
सायकलच्या बजेटमध्ये घ्या ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर