टाटा मोटर्सच्या EV कारचा स्वस्तात सौदा
Picture Credit: Pinterest
ही विशेष ऑफर मर्यादित काळासाठीच आहे
पाहुया, कोणत्या मॉडेल्सवर किती रुपयांची सूट....
या कारवर कंपनी देत आहे, 1,71,000 रुपयांचे डिस्काउंट
पंचवर 1.2 लाखांपर्यंत सूट
नेक्सॉन ईव्हीवर तब्बल 1.41 लाखांची सूट
या शानदार कारवर 1.3 लाखांपर्यंतची सूट
डिस्काउंट शिवाय कारच्या खरेदीवर EMI ऑप्शनही उपलब्ध
जर तुम्ही TATA कंपनीची EV घेण्याच्या विचारात असाल, तर ही आहे योग्य संधी
Maruti Dzire की Honda Amaze कोणती कार बेस्ट?